चार महिन्याच्या बाळाला काय द्यावे?HealthPlanet

Posted on Tue 29th Nov 2022 : 15:39

चार महिन्याच्या बाळाचा आहार असा असावा.
पहिले सहा महिने नवजात बालकाचा आहार म्हणजे आईचे दूध हेचं असते. त्यामुळे चौथ्या महिन्यातही बाळाला स्तनपान करावे. चार महिन्याची बालके दिवसभरात 8 ते 10 वेळा स्तनपान करू शकतात. आईचे दुध सोडून बाळास इतर कोणताही आहार 4थ्या महिन्यात देऊ नये.

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info